Hello,
I m Pallavi , welcome to my vlog…
Here you will see my day today life and experiences.
I am a Marathi girl and I live in Netherlands with my family. Originally I am from Ahmednagar Maharashtra. Hope you enjoy!
Follow me on Instagrams: https://instagram.com/pallavi_giri_bharti?igshid=YmMyMTA2M2Y=
6 वर्षानंतर आई बाबा आले Europe मध्ये🥰|| दोन्ही आज्जींना भेटुन मुलींचा आनंद गगनात मावेना 😍#europe
भारतातून काय काय आणल्या वस्तु🤩। नऊवारी साडी आणि बरेच काही🤭। रविवार पेठ आणि अहमदनगरची खरेदी 🤩॥
#marathimulagi
#indianfamilyineurope
#vlogger
#indianmominnetherlands #hejeevansundaraahe
#indianmomineurope
#europianlifestyle
#europetravel
#marathivlogs
#youtubevideos
#dailyvolgs
#vlogging
नमस्कार मी पल्लवी आणि माझ्या अजून एका मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सगं स्वागत सका मुलींना स्कूल मध्ये ड्रॉप केला आणि त्यानंतर मी इथे सुपर मार्केट मधून कसन आणि चॉकलेट बन घेण्यासाठी आले सका सका सुपर मार्केट मध्ये खूप सारा कसन सुगंध दरवाला असतो गरमागरम बेकरी च पदार्थ बनले
असतात मी कसन आणि चॉकलेट बन घेतला आणि घरी आले आम्ही दोघा मि मस्त अस ब्रेकफास्ट केला घरात सगी काम टोपली आणि त्यानंतर पुन्हा माझी ही सायकल मी बाहेर काढली वेदर खूब छान है न है छान ठा कमी असलम सायकल वती राला छान वाटत इथे आले मी एक पैकेट
मला कुरियर करायच हो ते केल त्यानंतर शरू स्कूल मधून पिकअप केल त्यानंतर लायब्ररी आलो आणि लायब्रेरी शर्व जुनी पुस्तक सबमिट करायचे होते आणि दुसरे वाचण्यासाठी घ्यायचे होते ते तिने घेतले म आही घरी आलो पुन्हा घरी आल्या नंतर स्ट्रॉबेरी अशा काल मार्केट मधून आल होत्या त पिकल्या होत्या
खूप मून त्या छान असा मिल्कशेक बनवल इथ दोघी दंगा चाल शवर आणि श्रीमई त्यानंतर शर्वरी गेली स्विमिंग ला म म श्रीमई न आले प्लेग्राउंड वम दिवस संपला थंक्स
3 Comments
Mast😊
लायब्ररी किती भारी आहे…👌👌
तुझा आजचा दिवस खुप छान👌👌
तुझ्या एका गोष्टीचा कायमच हेवा वाटतो…ते म्हणजे तुझ सायकल चालवत मार्केटला जाण,मुलींना शाळेतून आणायला जाण.. मस्त फिरतेस सायकलवर..🤗👍
❤